Tuesday 1 November 2011

एक अधूरी प्रेम कहानी ....


पहिल्याच नजरेत आवडली ती,
क्षणात प्रेमात पडलो मी.
उद्या कॉलेज मध्ये भेटायचं तिला, मनातल माझ्या सांगायचं मला.
तो दिवस गेला, ती भेटूनही गेली, मनातली गोष्ट, माझ्या मनातच राहून गेली.
विचार केला, परत भेटीन तिला. मनातली माझ्या सांगायचं मला.
दुसर्या दिवशी, ती मला क्लास मध्ये भेटली, पाहून माझ्याकडे सहजच हसली.
सरळ येऊन ती माझ्या बाजूलाच बसली. दिवस तो संपला वेळ असाच गेला.
अजुनही मनातले सांगायचं तिला. बघता बघता पूर्ण वर्ष निघून गेले, मनातले सांगायचे राहुनिया गेले.
अर्धवट राहली मनाची इच्छा, मरत- मरत जगतोय आठवणीत तिच्या

No comments:

Post a Comment